Champion Trophy 2025 साठी पाकिस्तानला मोठा दणका….
भारतीय क्रिकेट संघ ICC Champion Trophy 2025 साठी पाकिस्तानला जाणार नाही. सूत्रांनुसार आणखी एक मोठी बातमी मिळाली आहे. आयसीसीने बजेट तयार केले असून त्यात बाहेर होणार्या मॅचेसचाही समावेश आहे. ICC Champion Trophy 2025 हा सध्या सर्वाधिक चर्चेचा विषय आहे, कारण पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला भारतीय संघाने पाकिस्तानात यावे असे वाटते, परंतु भारतीय संघ कोणत्याही किंमतीत पाकिस्तानला…