Rohit Sharma ODI World Cup Final 2023

ODI World Cup Final 2023: वर्ल्ड कप च्या पराभवानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा याच्यावर चौफेर टीका

ICC ODI World Cup Final 2023 च्या पराभवानंतर रोहित शर्मा वर चारही बाजूने टीका.गौतम गंभीर व एतर माजी भारतीय खेळाडूंनी रोहित शर्मा वर टीका केली आहे.

Read More

सुर्यकुमार यादव ची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या T20 मालिके साठी भारताच्या कर्णधार पदी निवड होण्याची श्यक्यता आहे.

घोट्याच्या दुखापतीतून हार्दिक पांड्या अद्याप सावरला नसल्याने निवडकर्त्यांनी यादवसोबत जाण्याचा निर्णय घेतला;इशान किशन आणि प्रसीद कृष्णाला विश्रांती नाही.   हार्दिक पंड्या विश्वचषकादरम्यान दुखापतीमुळे बाहेर पडल्यामुळे सुर्यकुमार यादव ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या T20I मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची शक्यता आहे . ही मालिका 23 नोव्हेंबरला विझागमध्ये सुरू होईल आणि 3 डिसेंबरला हैदराबादमध्ये संपेल.संघ निवडण्यासाठी बीसीसीआयची वरिष्ठ राष्ट्रीय…

Read More